भौतिकशास्त्रानुसार त्वरण किंवा प्रवेग (मराठी नामभेद: त्वरा ; (इंग्लिश: Acceleration, अॅक्सलरेशन) म्हणजे वेगातील बदलाचा कालसापेक्ष दर होय. वेग ही राशी सदिश असल्यामुळे त्वरणदेखील सदिश राशी आहे व ओघानेच तिला परिमाण व ... |
5 авг. 2021 г. · लहानपणी तुम्ही सर्वजण घसरगुंडी खेळत असाल.घसरगुंडीवरुन घसरत असताना सुरुवातीचा वेग कमी असतो.मध्ये तो वाढतो व शेवटी कमी होऊन शुन्य होतो हे आपणास माहीत आहे.या वेगबदलातील दरालाच आपण त्वरण म्हणतो. |
16 нояб. 2021 г. · Answer: पृथ्वीवर ठेवलेल्या किंवा पृथ्वीच्या आसपास असणाऱ्या प्रत्येक वस्तूला पृथ्वी आपल्याकडे म्हणजे पृथ्वीगोलाच्या केंद्राकडे ओढते. या ओढण्याच्या क्रियेचे मापन करण्यासाठी गुरुत्व त्वरण ही संकल्पना जन्माला आली. |
पृथ्वीप्रमाणेच आसमंतातील प्रत्येक ग्रह, तारा किंबहुना विश्वातील प्रत्येक वस्तूला गुरुत्व त्वरण असते. त्याची किंमत अर्थात वेगवेगळी असते. अभिजात यामिकी. |
त्वरण: वेगाच्या बदलाच्या दरास त्वरण असे म्हणतात. हे a द्वारे दर्शविले जाते. त्वरणाचे SI एकक m/s2 आहे. गतीचे समीकरणः गतिमान वस्तूवरील बल लक्षात न घेता तिचा ... |
त्वरण आणि वेग (Acceleration & Velocity) ... त्वरण म्हणजे तुम्ही तुमचा वेग प्रति सेकन्द किती वाढवत आहात आणि वेग म्हणजे तुम्ही एका सेकन्द मध्ये किती अंतर कापू शकाल. (या अतिशय साध्या व्याख्या आहेत, शास्त्रीय नाहीत). |
Novbeti > |
Axtarisha Qayit Anarim.Az Anarim.Az Sayt Rehberliyi ile Elaqe Saytdan Istifade Qaydalari Anarim.Az 2004-2023 |