अर्थ : लोकांची किंवा गटांची एक अनौपचारिक संघटना. उदाहरणे : शिकारीचे प्रमाण वाढतच जाईल का अशी भीती वनाधिकार्यांच्या वर्तुळात व्यक्त केली जात आहे. समानार्थी : मंडळ. इतर भाषांमध्ये अनुवाद ... |
वर्तुल, वर्तूळ—न. (भूमिति) ज्या आकृतीची मर्यादा एकाच वक्ररेषेनें दाखविली जाते, व जीमध्यें असा एक बिंदु असतो कीं, त्यापासून त्या वक्ररेषेपर्यंत कितीहि सरळ रेषा काढिल्या तरी त्या समान असाव्यात अशी आकृति. -महमा ५. -वि. वाटोळें; गोल. |
ना. गोल , चक्र , मंडल , वाटोळे . वर्तुळ. मराठी (Marathi) WN | Marathi ... |
अर्थ : वर्तुळाच्या आकाराचा. उदाहरणे : तुझा चेहरा गोल आहे. समानार्थी : गोल, गोलाकार, गोलाकृती, वर्तुळ, वर्तुळाकृती. इतर भाषांमध्ये अनुवाद : हिन्दी ... |
वर्तुळ म्हणजे प्रतलातील एक वक्र असून तो शांकव कुलातील आहे. त्याच्यावरील प्रत्येक बिंदू एका विशिष्ट बिंदूपासून ठराविक अंतरावर असतो. या विशिष्ट बिंदूस 'वर्तुळमध्य किंवा वर्तुळकेंद्र' म्हणतात व ठराविक अंतरास 'त्रिज्या' म्हणतात. |
संपादन · मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो). • शब्दाची माहिती. शब्दार्थ : वर्तुळ भाग. अधिक माहिती : समानार्थी शब्द :वर्तुळ; इतर भाषेत उच्चार :इंग्रजी - Circumference. • इतर भाषेतील समानार्थी शब्द. |
वर्तुळ म्हणजे प्रतलातील एक वक्र असून तो शांकव कुलातील आहे. त्याच्यावरील प्रत्येक बिंदू एका विशिष्ट बिंदूपासून ठराविक अंतरावर असतो. या विशिष्ट बिंदूस 'वर्तुळमध्य किंवा वर्तुळकेंद्र' म्हणतात व ठराविक अंतरास 'त्रिज्या' म्हणतात. A ... |
भौमितिक घटकांना त्याच्या शिकवणीत आणि चित्रकला या दोन्हींमध्ये महत्त्व वाढत गेले - विशेषतः वर्तुळ, अर्धवर्तुळ, कोन, सरळ रेषा आणि वक्र. This suggests that the area of a disk is half the circumference ... |
Novbeti > |
Axtarisha Qayit Anarim.Az Anarim.Az Sayt Rehberliyi ile Elaqe Saytdan Istifade Qaydalari Anarim.Az 2004-2023 |