अर्थ : सोंड असलेला स्थूल व विशालकाय, सस्तन चतुष्पाद. उदाहरणे : हत्तीला ऊस फार आवडतो. समानार्थी : ऐरावत, कुंजर, गज, गजराज, गजेंद्र, द्विरद, भद्र, भद्रजाती, ... |
हत्ती. शब्द, समानार्थी. हत्ती, गज; सारंग; कुंजर; नाग; पीलु; करी; करि. |
noun सोंड असलेला स्थूल व विशालकाय, सस्तन चतुष्पाद Ex. हत्तीला ऊस फार आवडतो. ... noun बुद्धिबळाच्या खेळातील एक सोंगटी Ex. मी पहिल्या खेळीत त्याचा हत्ती मारला. ... noun नर हत्ती Ex. एक हत्ती ऊसात शिरला आहे. |
कस्ती · किंवदन्ती · किस्ती. मराठी च्या शब्दकोशामधील समानार्थी शब्दाच्या हत्ती चे समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द. समानार्थी शब्द. «हत्ती» शी संबंधित शब्द. 25 भाषांमध्ये «हत्ती» चे भाषांतर. भाषांतरकर्ता. online translator ... |
अर्थ : हत्ती हाकणारा. उदाहरणे : माहूताने हत्तीला केळी खाऊ दिली. समानार्थी : महात, महावंत, महावत. इतर भाषांमध्ये अनुवाद : हिन्दी |
हत्ती हे अस्तित्वात असलेले सर्वात मोठे भूचर प्राणी आहेत. यांच्या सध्या तीन प्रजाती जिवंत आहेत: आफ्रिकन बुश हत्ती, आफ्रिकन वन हत्ती आणि आशियाई हत्ती. ते एलेफंटॉइड कुटुंबातील एकमेव जिवंत सदस्य असून त्यांचा गण प्रोबोस्काइड आहे. |
Novbeti > |
Axtarisha Qayit Anarim.Az Anarim.Az Sayt Rehberliyi ile Elaqe Saytdan Istifade Qaydalari Anarim.Az 2004-2023 |